सातबारा Watch

← पिंपळगांव (ब) 3

Ferfar #33769 · पिंपळगांव (ब) 3

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19/2/2/प्लॉट/3
Talathi
ढंगारे राजेश मगन
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : लोकनेते दत्ताजी पाटील सह बँक लि.शाखा पिंपळगांव बसवंत लिहून घेणार : संजय वसंत जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 19/2/2/प्लॉट/3 तपशिल : प्रमाणे संजय वसंत जाधव यानी लोकनेते दत्ताजी पाटील सह बँक लि.शाखा पिंपळगांव बसवंत ता निफाड जि नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 32258 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुय्यम नि. गहन मुक्त लेख 4233 दिनाक 29/१०/२०२६ व बँके पत्र क ८३ दिनाक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.