Ferfar #6371 · उंबरखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 602/अ/1
- Talathi
- प्रसाद प्रदिपराव देशमुख
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : वडाळा वि.का.से.सस्था
लिहून घेणार : जाईबाई दशरथ खोडे व इतर
यांनी सर्व्हे क्रमांक 602/अ/1 वरील वडाळा वि.का.स.सो.डिक्ले र रु रु.157000/- पिक कर्ज रु.1000000/- दि.26/11/2010 दशरथ,
वडाळा वि.का.से.सस्था रु.1000000/- दि.20/7/2009 दशरथचे,
वडाळ वि.का.स.सो.डिक्ले र रु 500000/- 249000/- दि 26/6/15 दशरथ करिता,
वडाळा वि का स सो लि डिक्ल र रु 1500000/-दि 3/10/2020जयाबाई करिता,
घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
मा उपविभागीय अधिकारी सो निफाड यांचेकडील महसूल लोक अदालत प्रकरण आरटीएस/अपील/592/2026 व बोजा कमी पत्र आलेवरून नोंद केली असे.