Ferfar #6372 · उंबरखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 408
- Talathi
- प्रसाद प्रदिपराव देशमुख
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : स्व. अशोकराव बनकर नाग. सह .पत .लि. पिंपळगाव (ब)
लिहून घेणार : सजाबाई पांडुरंग किटे
यांनी गट क्र. 408 वरील स्व. अशोकराव बनकर नाग. सह .पत .लि. पिंपळगाव (ब) र रु 400000/-दि 8/9/09सजाबाई करिता,
स्व. अशोकराव बनकर नाग. सह .पत .लि. पिंपळगाव (ब )र.रु.60000 दि.09/12/2011सजाबाई करिता घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र,मा दुय्यम निबंधक सो निफाड 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त 3268/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.