Ferfar #3355 · नारायणटेंभी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 246
- Talathi
- दत्ता कडु गोटे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, पिंपळगाव बसवंत
लिहुन देणार : नानासाहेब गजीराम गवळी रा. नारायणटेंभी यांनी एच डी एफ सी बँक, पिंपळगाव बसवंत दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 428000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब गजीराम गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 40256 दिनांक 014/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 428000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज दुय्यम निफाड यांचेकडील पृष्ठवर 193/ दि 14/10/2026 नक्कल आलेवरून नोंद केली असे.