Ferfar #7829 · कारसूळ
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 452
- Talathi
- दत्ता कडु गोटे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार:ज्ञानेश्वर खंडेराव ताकाटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कारसूळ विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या. यांचेकडून दिनांक 01/01/1976 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 13000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज कारसूळ सोसायटी पत्र दिनांक 09/10/2026 आलेवरून नोंद केली असे.