Ferfar #5416 · कोकणगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/2
- Talathi
- प्रसाद प्रदिपराव देशमुख
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : कोकणगाव वि. कार्य.सह.(वि) सेवा संस्था मर्या कोकणगाव
लिहून घेणार : अनिल शंकर गायकवाड
यांनी गट क्रमांक 48/2 वरील दिनांक 26/06/2024 रोजी कोकणगाव वि. कार्य.सह.(वि) सेवा संस्था मर्या कोकणगाव ता.निफाड जि.नाशिक चा अनिल शंकर गायकवाड यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.