सातबारा Watch

← साकोरे

Ferfar #6557 · साकोरे

निफाड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
322/2
Talathi
प्रसाद प्रदिपराव देशमुख
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल गट क्र.३२२/२ क्षेत्र ०.२४ आर,पोख ०.०१ आर आकार ०.७० पैसे च्या भोगवटदार सदरी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व नियम ८५ अन्वये मालमत्ता हस्तांतरण नमुना “र” नुसार सरस्वती सहकारी बँक लि.ओझर यांचे नाव दाखल आहे, परंतु मा तहसीलदार सो निफाड यांचे पत्र क्र.आरटीएस/कावि/७३२/२०२६ दि.०७-०८-२०२६ तसेच मा वसुली अधिकारी, सरस्वती सहकारी बँक लि.यांचे पत्र जाक्र./६९/ सरस्वती बँक/वअ/२०२६-२७ दि.०४-०९-२०२६ आल्याने सदर गटाचे कर्जदार दिपक मधुकर महाले यांचे नाव भोगवटदार सदरी दाखल केले. वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी फाईल असे.