सातबारा Watch

← नांदुर खुर्द

Ferfar #2019 · नांदुर खुर्द

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
347, 349
Talathi
सिद्धांत गुलाबराव वाघमारे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा पिंपळगाव बसवंत तर्फे सुनिल बाजीराव पवार गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब परशराम कुशारे रा. नांदुर खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4004-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 347, 349 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब परशराम कुशारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.