सातबारा Watch

← नांदुर खुर्द

Ferfar #2021 · नांदुर खुर्द

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
सिद्धांत गुलाबराव वाघमारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : नांदूरखुर्द वि का स से सो लिहून घेणार : पल्लवी बाळासाहेब शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 324 तपशिल : नांदुर खुर्द वि.का.स.सो.कडुन रु.25000/-डिक्ले.घेतले दि.7/8/03 रक्कम घेणार पल्लवी बाळासाहेब शिंदे - 842 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदूरखुर्द वि का स से सो यांचेकडील पत्र/ दाखला दि 20/7/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.