Ferfar #4644 · सावरगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 458
- Talathi
- सिद्धांत गुलाबराव वाघमारे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : महेंद्रा रुरल हौसिंग फायनान्स ली शाखा लासलगाव
लिहून घेणार : संजय मनोहर पाटील व रोशन संजय पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 458 तपशिल : महेंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखा लासलगाव रु 1,00,000/- दि 12/01/17 रोशन संजय पाटील करिता - 3575 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महेंद्रा रुरल हौसिंग फायनान्स ली शाखा लासलगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि 19/12/2026व मा दुय्यम निबंधक लासलगाव यांच्याकडील गहाण मुक्त दस्त क्र 1940/2025 दि 20/11/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.