Ferfar #12232 · पालखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 865
- Talathi
- दत्ता कडु गोटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ बँक, सह दु.नि. निफाड2
लिहून देणार : अमोल भानुदास थेटे , भानुदास रंगनाथ थेटे रा. पालखेड यांनी एच डी एफ बँक पिंपळगाव ब दि 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 339000/- कर्ज घेतले मा दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 204 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 339000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 865 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ बँक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 339000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.