सातबारा Watch

← दावचवाडी

Ferfar #7199 · दावचवाडी

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
686, 689/क, 689/ब
Talathi
गोरखनाथ नामदेव ढोकळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : एच डी.एफ सी बँक लि. शाखा पिंपळगाव बसवंत तर्फे प्रतिनिधी धीरज सतीशभाई तांबट ता निफाड जिल्हा.नाशिक लिहून घेणार : वाल्मिक शामराव शिंदे रा. दावचवाडी ता निफाड जिल्हा.नाशिक लिहून घेणार यांनी मौजे दावचवाडी येथील गट न. 689/ब, 689/क, 686 एच डी.एफ सी बँक लि. शाखा पिंपळगाव बसवंत यांचेकडून दिनांक 22/11/2018 दस्त क्रमांक 3210/2018 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 फेरफार क्र 6204 व दस्त क्रमांक 1509/2021 दिनांक 13/07/2021 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 390000.00 फेरफार क्र 6529 अन्वये वाल्मिक करिता बोजा दाखल वाल्मिक शामराव शिंदे यांनी वरील प्रमाणे घेतलेले कर्ज परतफेड केले असुन 7/12 सदरी दाखल असलेला गहाणखत बोजा कमी करणेकामी दुय्यम नि. निफाड 2 यांचेकडील गहाणमुक्तीलेख दस्त क्र. NPD2-3936-2026 दिनांक 07/10/2026 व एच डी.एफ सी बँक लि. यांचेकडील पत्र जा FC04055260206. दि.17/09/2026 दिलेवरोन 7/12 सदरी दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.