Ferfar #2585 · देवपुर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- विशाल हरी मडके
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा निफाड ,ता.निफाड जि.नाशिक.
लिहून घेणार :श्री.गंगाधर नाना शिरसाठ .
मौजे.देवपूर.
वरील बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा निफाड,ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम
गट नं. – 226 रु.10,00,000/-
परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा निफाड,ता.निफाड जि.नाशिक यांचेकडील पत्र संदर्भ क्र.01दि.19/10/2026 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.