Ferfar #6091 · नांदुर्डी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक ऑफ इंडिया शाखा निफाड ता.निफाड जि.नाशिक.
लिहुन देणार :- गोविंद पांडुरंग खापरे रा. नांदुर्डी ता. निफाड जि.नाशिक यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील अनुसची कलम 5 पोट कलम (1) खालील प्रतिज्ञापत्र दस्त जादा पुस्तक क्रं 1 भाग 7 चे खंड क्र. 27 मध्ये पान क्र 64 ते 75 चे वर अनुक्रमांक 423 वर फाईल केलेला दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन नांदुर्डी येथील गट नंबर 210 व 229 वर बोजा दाखल करणेबाबत गोविंद पांडुरंग खापरे रा. नांदुर्डी ता.निफाड जि.नाशिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम 200000/- रुपये चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.