सातबारा Watch

← नांदुर्डी

Ferfar #6093 · नांदुर्डी

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
347/1
Talathi
संकेत अनिल मरवट
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 बोजाकमी : बाजूस दाखल ग.न./स.न. 347/1 चे खातेदार आनंदा म्हसू शिंदे रा. नांदुर्डी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु 5000/- दि. 22/05/2006 ह्या कर्जाची परत फेड त्यांनी केल्याने त्यांचे ग.न. 347/1 चे ईतर अधिकारातील बोजा कमी केला असे. नोंद बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता. निफाड जि. नाशिक यांचेकडील जा.क्र. AI 23/NOC/2026-27 दि. 22/10/2026 रोजीचा बोजा कमी करण्याबाबतचा दाखला दिल्यावरोन केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.