Ferfar #8887 · उगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 500/1
- Talathi
- मयुर राजेंद्र गिरासे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
बाजुस दाखल मौजे उगांव ता. निफाड येथील मिळकतीबाबत हक्कसोडपत्र लिहुन देणार:- निता विठ्ठल थोरात, सुनिल खंडु निरभवणे (खाता क्रमांक :- 424 ) यांनी त्यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 500/1 असलेला आपला हक्क हा त्यांनी हक्कसोड लिहुन घेणार:- प्रियंका संजय कटारे यांचे लाभात मे. दुय्यम निबंधक निफाड यांचे कडील दस्त क्रमांक 774 दिनांक 28/02/2024 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. मा. उपविभागीय अधिकारी निफाड यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/526/2026 दिनांक 07/09/2026 अन्वये फेरनोंद घेणेकामी आदेशीत केलेवरुन फेरनोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.