सातबारा Watch

← उगांव

Ferfar #8892 · उगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1, 101/2, 334/1/अ
Talathi
मयुर राजेंद्र गिरासे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी शाखा लासलगाव , लासलगाव लिहुन देणार : आत्माराम रामकृष्ण पानगव्हाणे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 101/1, 101/2 लिहुन घेणार : एच डी एफ सी शाखा लासलगाव , लासलगाव लिहुन देणार : आशाबाई आत्माराम पानगव्हाणे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 334/1/अ यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2483 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1233000/- कर्ज घेऊन सदर क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री आत्माराम रामकृष्ण पानगव्हाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22/1/2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1233000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.