सातबारा Watch

← खडक माळेगांव

Ferfar #11503 · खडक माळेगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
301
Talathi
जनार्धन सुखदेव उशीर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : एफ सी बँक शाखा निफाड, निफाड लिहून देणार : एकनाथ जगन्नाथ रायते रा. खडक माळेगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 26 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एफ सी बँक शाखा निफाड यांचेकडील पत्र क्रमांक 1/10/26 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 460000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.