Ferfar #8525 · टाकळी विंचुर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
( अ. पा. क. नाव कमी )
अर्जदार कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे यांनी अर्ज दिला कि , मौजे टाकळी विंचुर येथील गट नंबर 24 मधील खातेदार कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे हे पूर्वी अज्ञान असल्यामुळे अपाक म्हणुन आई सईबाई कारभारी टोपे यांचे नाव दाखल आहे. . परंतु आता कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे हे सज्ञान झाल्यामुळे “ अपाक सईबाई कारभारी टोपे ” हे सात बारा सदरी दाखल असलेले नाव कमी करण्यात यावे .
गावी अर्ज , प्रतिज्ञापत्र , कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे यांचा शाळा सोडल्याचा दाखला ची छायांकित प्रत, आधार कार्ड ची छायांकित प्रत आल्यावरून गट नंबर 24 मधील खातेदार कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे हे सज्ञान झाल्याने “ अपाक सईबाई कारभारी टोपे ” हे सात बारा सदरी दाखल असलेले नाव कमी केले .
अर्ज , प्रतिज्ञापत्र , शाळा सोडल्याचा दाखला ची छायांकित प्रत, आधार कार्ड ची छायांकित प्रत दप्तरी फाईल .