सातबारा Watch

← टाकळी विंचुर

Ferfar #8530 · टाकळी विंचुर

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि लासलगाव मर्चंट्स को ऑप बँक लि लासलगाव लिहून घेणार : योगेश विनायकराव आव्हाड यांनी सर्व्हे क्रमांक : 265/3/प्‍लॉट नं/56 तपशिल : प्रमाणे योगेश विनायकराव आव्हाड यानी मा.चेअरमन साो.दि.लासलगांव मर्चन्टस को.ऑॅप.बँक.लि.लासलगांव ता निफाड जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6849 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, मा. दुय्यम निबंधक साहेब लासलगाव यांचेकडील गहानमुक्तलेख दस्त क्र 2438 / 2026 ची सूची क्र 2 व दस्ताची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 265/3/प्‍लॉट नं/56