Ferfar #8533 · टाकळी विंचुर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 912
- Talathi
- लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार:केशव एकनाथ टोपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळद विविध कार्य कारी सहकारी सोसायटी ली तालुका चांदवड यांचेकडून दिनांक 18/07/1973 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 80000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, पिंपळद विविध कार्य कारी सहकारी सोसायटी ली तालुका चांदवड यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.