Ferfar #4671 · कोटमगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:रुकसाना मुनावर शेख यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बॅंक लि लासलगांव यांचेकडून दिनांक 07/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 15,00,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज , लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बॅंक लि लासलगांव यांचेकडील बोजा कमी पत्र, मा. दुय्यम निबंधक साहेब लासलगाव यांचेकडील गहानमुक्तलेख दस्त क्र 2486 / 2026 चे सूची क्र 2 , दस्ताची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.