Ferfar #1863 · सुभाषनगर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/1
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
( मयताचे नाव कमी )
श्रीमती.रत्नप्रभा बाळकृष्ण देसाई यांनी असा अर्ज दिला की , मौजे-सुभाषनगर ता-निफाड येथील गट नं 121/1 बाबत वारसाने दाखल झालेले अर्जदार यांची आई जिजाबाई बाळकृष्ण देसाई ह्या दिनांक -24/05/2026 रोजी मयत झाले असून यापूर्वी त्यांची वरील गटावर या पूर्वी वारस फेरफार नोंद क्रमांक-1275 दिनांक-07/09/2018 प्रमाणे नाव दाखल होते तरी त्या वारस फेरफार नोंदीची नक्कल व मृत्यूप्रमाणपत्र वरून मयताचे नाव या गटावरून मयताचे नाव कमी केले असे.
अर्ज , प्रतिज्ञापत्र, मृत्यूप्रमाणपत्र व फेरफार क्रमांक-1275 दिनांक-07/09/2018 ची नक्कल यावरून नोंद केली असे.