सातबारा Watch

← सुभाषनगर

Ferfar #1864 · सुभाषनगर

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
के एन पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 ( सोसायटी बोजा कमी ) श्रीमती.अलका मोहन देहर्डे यांनी मौजे- सुभाषनगर ता-निफाड येथील गट नं -106 वर विंचुर विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, विंचुर ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 500/- दिनांक -13/06 हा बोजा कमी केला असे. सोसायटीच्या दिनांक -27/10/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे.