Ferfar #1506 · विष्णुनगर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/2
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विचूंर ता.निफाड जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : बिजला लहानु गावडे रा. विष्णुनगर यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2381-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 565000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/2 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिजला लहानु गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 565000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.