Ferfar #1507 · विष्णुनगर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/1
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
( बँक बोजा कमी )
श्री.नाना वामन घायाळ यांच्या मौजे-विष्णुनगर ता-निफाड येथील गट नं- 118/1 वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 300000/- दिनांक-18/09/2019 हे पिक कर्ज घेतले होते तरी आज रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने बँकेचा इतर हक्कात दाखल केलेला बोजा कमी केला असे.
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड यांचे कडील पत्र दिनांक -05/10/2026 नुसार नोंद केली असे