सातबारा Watch

← विंचुर

Ferfar #11165 · विंचुर

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
327, 329
Talathi
आनंद युवराज गोटम
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक गहाणखत लिहुन देणार : महेश गोपीनाथ ठुबे रा. विंचुर यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2370-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327, 329 क्षेत्र 0.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश गोपीनाथ ठुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.