सातबारा Watch

← निमगांव वाकडा

Ferfar #4058 · निमगांव वाकडा

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
अमोल चंद्रसिंग चौहान
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीबाबत श्री जगदीश अशोकराव होळकर यांनी गटनंबर 156 वर कोटक महींद्रा बँक शाखा लासलगाव कडुन गहाणखत रुपये 75,12,000 दिनांक 21/10/2026 रोजी घेतले आहे बँकेच्या पत्रावरुन व दुय्यम निबंधक लासलगाव यांच्या सुची क्रमांक 2479/2026 वरुन 7/12 च्या इतर अधिकारात बोला लावला असे अर्ज व बँकेचे पत्र दप्तरी फाईल