सातबारा Watch

← मरळगोई खुर्द

Ferfar #1578 · मरळगोई खुर्द

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
55, 58, 79
Talathi
के एन पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 ( प्रत्यंतरणपत्र – बोजा कमी ) श्री.भाऊसाहेब त्र्यंबक थोरे व शुभम भाऊसाहेब थोरे यांनी असा अर्ज दिला की, येस बँक शाखा-लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून घेतलेल्या मौजे- मरळगोई खु. ता-निफाड जि-नाशिक येथील गट नं-58,55,79 वरील रक्कम रुपये 2290000/- दिनांक-27/07/2023 घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्या गटावरील मा.दुय्यम निबंधक सो.लासलगांव ता.निफाड यांचेकडील प्रत्यंतरणपत्र दस्त क्रमांक-2275/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे करून दिल्याने वर नमूद केलेल्या गटावरील बोजा कमी केला असे. अर्ज व सूची क्रमांक 02 वरून नोंद केली असे.