Ferfar #2126 · पाचोरे खुर्द
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/5
- Talathi
- अमोल चंद्रसिंग चौहान
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीबाबत श्री शंकर गोपाळा गायकर यांनी गटनंगबर 79/5 वर रेणुकामाता विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सहकारी विकास सेवा संस्था मर्या निमगाव वाकडा कडुन पिककर्ज रु 9,00,000 दिनांक 6/6/1995 रोजी घेतले होते त्याची त्यांनी संपुर्ण परतफेड केल्याने सोसायटीच्या पत्रावरुन 7/12 च्या इतर अधिकारातील बोजा कमी केला असे.
अर्ज व सोसायटीचे पत्र दत्परी फाईल.