Ferfar #2051 · मरळगोई बुद्रुक
निफाड, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189/4
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
( बोजा दाखल - अनुसूची दस्त कलम 5 (1) प्रमाणे इकरारपत्र )
श्री.अनिल विश्वनाथ दरेकर यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील अनुसूची दस्त कलम 5 पोट कलम (1) प्रमाणे दिनांक 28/10/2026 प्रमाणे मौजे-मरळगोई बु. ता-निफाड जि-नाशिक येथील गट नंबर -189/4 वर आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 455000/- पिक कर्ज घेतल्याने सदरील बँकेच्या बोजा इतर अधिकारात दाखल केला असे.