सातबारा Watch

← गोंदेगांव

Ferfar #3270 · गोंदेगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
के एन पाटील
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 ( मयताचे नाव कमी ) श्री.साहेबराव दगु रणशूर यांनी असा अर्ज दिला की , मौजे-गोंदेगांव ता-निफाड येथील गट नं 124 बाबत वारसाने दाखल झालेले अर्जदार यांची आई मिराबाई दगु रणशूर ह्या दिनांक 13/06/2016 रोजी मयत झाले असून यापूर्वी त्यांची वरील गटावर या पूर्वी वारस फेरफार नोंद क्रमांक-1540 दिनांक-15/02/2012 प्रमाणे नाव दाखल होते तरी त्या वारस फेरफार नोंदीची नक्कल व मृत्यूप्रमाणपत्र वरून मयताचे नाव या गटावरून मयताचे नाव कमी केले असे. अर्ज , प्रतिज्ञापत्र, मृत्यूप्रमाणपत्र व फेरफार क्रमांक-1540 दिनांक-15/02/2012 ची नक्कल यावरून नोंद केली असे.