Ferfar #3276 · गोंदेगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- के एन पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
( मयताचे नाव कमी )
श्री. उत्तम किसन फापाळे यांनी असा अर्ज दिला की , मौजे-गोंदेगाव ता-निफाड येथील गट नं 3 बाबत वारसाने दाखल झालेले अर्जदार यांची आई यशोदाबाई किसन फापाळे ह्या दिनांक – 08/09/2017 रोजी मयत झाले असून यापूर्वी त्यांची वरील गटावर या पूर्वी वारस फेरफार नोंद क्रमांक- 590 दिनांक- 28/09/1990 प्रमाणे नाव दाखल होते तरी त्या वारस फेरफार नोंदीची नक्कल व मृत्यूप्रमाणपत्र वरून मयताचे नाव या गटावरून मयताचे नाव कमी केले असे.
अर्ज , प्रतिज्ञापत्र, मृत्यूप्रमाणपत्र व वारस फेरफार नोंद क्रमांक-590 दिनांक- 28/09/1990 ची नक्कल यावरून नोंद केली असे.