सातबारा Watch

← बोकडदरा

Ferfar #2168 · बोकडदरा

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
9/4
Talathi
वैशाली किरण गायकवाड
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निफाड लिहुन देणार : शिवनाथ गणपत घुगे रा. बोकडदरा गट नंबर/ सर्वे नंबर 9/4 यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील पृष्ठ क्रमांक 456 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवनाथ गणपत घुगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.