सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #3974 · डोंगरगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
148/2, 148/3
Talathi
शुभम किशोर पाटस्कर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा लासलगांव लिहुन देणार : विश्वनाथ शंकर फड, संजय विश्वनाथ फड रा. डोंगरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 148/2, 148/3 यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2206 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ शंकर फड, संजय विश्वनाथ फड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.