Ferfar #2367 · भरवस
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/1
- Talathi
- रविंद्र लक्ष्मण भांगरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/वाटप/एसआर/263/2026
आदेश दिनांक : 01/10/2026
बाजूस दाखल श्री. भिकाराम नथु माळी व इतर रा. भरवस ता.निफाड यांनी अर्ज करुन जमिनीचे वाटप करणेकरिता मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 व कलम 85 व अधिनियम 1967 चे नियम 2 व 3 नुसार पुढील प्रमाणे वाटपास मा.तहसिलदार यांनी दिलेल्या आदेश क्रं.आरटीएस/वाटप/एसआर/263/2026 निफाड दि. 01/10/2026 अन्वये श्री भिकाराम नथु माळी रा. ता.निफाड येथील मिळकत गट नं. 69/1 क्षेत्र 1.40 हे. आर आकार 3.85 रु. पै. या मिळकतीचे वाटप पुढील प्रमाणे.
1) मिळकत गट नं. 69/1 क्षेत्र 1.40 हे. आर आकार 3.85 रु. पै. पैकी भिकाराम नथु माळी यांचे नावे 0.40 हे. आर आकार 1.10 रु. पै. (पूर्वेकडील दक्षिण-उत्तर लांबीचे क्षेत्र) व मंगेश भिकाराम माळी यांचे नावे 1.00 हे. आर आकार 2.75 रु. पै. (पश्चिमेकडील दक्षिण-उत्तर लांबीचे क्षेत्र) वाटपाने दिले असे.
तसेच सदर मिळकतीत एक विहीर व इले. पंप, पाईपलाईन असून टी सामाईक राहील.
वरील प्रमाणे मा.तहसिलदार सो निफाड यांचे आदेशावरोन नोंद केली असे.