Ferfar #2767 · सारोळे थडी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
श्रीमती कमळाबाई कचु नागरे यांनी सारोळेथडी विकास सोसायटी यांचे कडुन डिक्ले पिक कर्ज घेतले होते .परंतु सदर कर्जाची संपुर्ण परतफेड केलेने सचिव सारोळेथडी विकास सोसायटी यांचे दिनांक 2/11/2026 चे पत्राने गट नं 76 ,77 चे इतर अधिकारातील डिक्ले कर्ज 700000/-6/12/2005 , 1500000/- 18/6/2013 ची नोंद सोसायटीचे पत्रावरुन कमी केली असे.