Ferfar #3798 · रुई
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 312
- Talathi
- संतोष प्रभाकर सोनवणे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : अॅक्सीस बँक शाखा-लासलगाव
लिहून घेणार : 1)सोमनाथ यादवराव कापसे, 2)स्नेहल सोमनाथ कापसे, 3)सदाशिव यादवराव कापसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 312 वरील
अॅक्सीस बँक शाखा लासलगांव कडील कर्ज रक्कम रुपये 2600000/-
बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निबंधक सो. निफाड यांचे कडील गहाण मुक्त लेख दस्त क्र.नपड-3649/2026 दिनांक-15/10/2026 प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.