Ferfar #7840 · देवगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजुस दाखल जमिन मिळकतीचे खातेदार-सुरेश शंकर राजगुरू यांचे गट नं-551, 552 वरील
1)देवगाव वि.का.सह.वि.से.संस्था मर्या. दिनांक-29/06/1996 रोजीचे कर्ज र.रु-75000/-
बोजा परतफेड केलेने मा.अपर जिल्हाधिकारी सो.नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र.कक्ष-4/कु.का-3/कावि/131/2020 दिनांक-07/08/2020 नुसार आदेशाने बोजा कमी केला असे. (नों) अर्ज, सोसायटी पत्र व मा.अपर जिल्हाधिकारी सो.नाशिक यांचेकडील परिपत्रक प्रत प्रती दाखल केले असे