Ferfar #3464 · वाकद
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- सूलाने कल्यानसिग कचरूसिग
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक आफ इंडिया शाखा लासलगाव
लिहून देणार : विठ्ठल कारभारी सरोदे रा. वाकद यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील नोंदणी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 303000/- कर्ज घेऊन गट नंबर नंबर 49 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक आफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 303000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.