Ferfar #2894 · शिरवाडे वाकद
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248/1
- Talathi
- राहुल रविंद्र देशपांडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कक्ष -४/कुका३/कावि/१३१/२०२० दि ७/८/२०२०
आदेश दिनांक : 07/08/2020
(आदेशान्वये बोजा कमी करणेबाबत) वाकद शेतकरी सह संस्था मर्या ओतुरकरवाडी यांचे कडील दिनांक 13/10/2026 चे पत्रावरून
अनंत विष्णुपंत बडवर यांनी गट नं 248/1 वरील बोजा र रु 5,00,000/- दि. 07/04/2025
ची संपूर्ण परतफेड केल्याने बोजा कमी करण्यास हरकत नाही असे पत्र दिल्यावरून
तसेच शेतकऱ्यांना पिककर्जाची सुविधा होणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचेकडील शासकीय परिपत्रक. क्र.कक्ष -४/कुका३/कावि/१३१/२०२० दि ७/८/२०२० अन्वये आदेशावरून बोजा कमी करणेसाठी नोंद केली.