Ferfar #2895 · शिरवाडे वाकद
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/वाटप/एसआर/272/2026 दिनांक 06/10/2026
आदेश दिनांक : 06/10/2026
(आदेशावरून) अर्जदार दौलत रामचंद्र धनराव व इतर रा. शिरवाडे वाकद, ता. निफाड, जि. नाशिक यांचेकडील अर्जावरून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये मा तहसीलदार सो निफाड यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/वाटप/एसआर/272/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये मौजे शिरवाडे वाकद येथील गट नं 54/1 व 149 चा वाटप आदेश पुढीलप्रमाणे :-
दौलत रामचंद्र धनराव यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र :-
गट नं 54/1 पैकी क्षेत्र 0.70.75 आ 2.77 (क्षेत्रातील पश्चिमेकडील उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र)
शरद रामचंद्र धनराव यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र :-
गट नं 54/1 पैकी क्षेत्र 0.70.75 आ 2.77 (क्षेत्रातील पुर्वेकडील उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र)
दौलत रामचंद्र धनराव यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र :-
गट नं 149 पैकी क्षेत्र 0.21 आ 0.41 (क्षेत्रातील पश्चिमेकडील उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र)
शरद रामचंद्र धनराव यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र :-
गट नं 149 पैकी क्षेत्र 0.21 आ 0.42 (क्षेत्रातील पुर्वेकडील उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र)
गट नं. 54/1 मध्ये एक स्वतंत्र विहीर व इले मोटार पाईपलाईन व एक बोअरवेल असून तो सामाईक राहील.
गट नं. 54/1 व गट नं. 149 च्या उत्तर बाजूने पूर्व पश्चिम असा रस्त्याचे जाणेयेणे च्या हक्कासह
वरीलप्रमाणे आदेशावरून गट नं 54/1 व 149 वर अंमल घेणेकामी नोंद घेतली असे.