सातबारा Watch

← कानळद

Ferfar #3152 · कानळद

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
राहुल रविंद्र देशपांडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 खातेदार:मारुती निंबा पगारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कानळद वि का सो यांचेकडून दिनांक 14/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कानळद वि का सो यांचेकडील पत्र जा. क्रमांक १७१० दिनांक 2020/09/14 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.