Ferfar #3153 · कानळद
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 286/2
- Talathi
- राहुल रविंद्र देशपांडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा विंचूर
लिहून घेणार : अनिल शंकर जाधव
गट नंबर 286/2 वरील भारतीय स्टेट बँक शाखा विंचूर यांचेकडून दिनांक 26/06/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/- हे PAHSKY - 2026 योजने अंतर्गत बंद केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा विंचूर यांचेकडील पत्र दि. 12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.