Ferfar #3163 · कानळद
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
(मृत्यूपत्रावरून) अर्जदार महेंद्र माधव पारखे यांनी अर्ज दिला की गट नंबर 1, 2 व 362/ब वरील खातेदार कै. गोपाबाई रामचंद्र पारखे ह्या दिनांक 12/05/2026 रोजी मयत झाल्या. त्यांनी मृत्यूपूर्वी 05/06/2020 रोजी सह. दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 725/2020 अन्वये मृत्यूपत्र केले असून, त्यानुसार मौजे कानळद ता निफाड येथील शेतजमीन गट नं 1, 2 व 362/ब हे त्यांनी, त्यांचा नातू महेंद्र माधव पारखे यांच्या नावे मृत्यूपत्राने करावे असे नमूद केलेले आहे. खातेदार कै. गोपाबाई रामचंद्र पारखे यांना वारस खालीलप्रमाणे…
(1) गणपत रामचंद्र पारखे, नाते : मुलगा, वय : 75
(2) माधव रामचंद्र पारखे, नाते : मुलगा, वय : 65
(3) भागवत रामचंद्र पारखे, नाते : मुलगा, वय : 63
(4) उत्तम रामचंद्र पारखे, नाते : मुलगा, वय : 61
(5) राधाबाई अनाजी पारखे, नाते : सुन, वय : 60
(6) बाबुराव अनाजी पारखे, नाते : नातु, वय : 55
(7) राधाकृष्ण अनाजी पारखे, नाते : नातु, वय : 50
(8) वर्षा सिताराम कुदनर, नाते : नात, वय : 36
(9) बाळासाहेब रामचंद्र सापनर, नाते : नातु, वय : 55
(10) नारायण रामचंद्र सापनर, नाते : नातु, वय : 53
(11) इंदुमती बापुराव बिडगर, नाते : नात, वय : 50
(12) प्रतिभा सोपान शेरमळे, नाते : नात, वय : 48
वरीलप्रमाणे वारस असून मृत्यूपत्रान्वये महेंद्र माधव पारखे यांचे नाव दाखल करणेकामी नोंद घेतली असे.