Ferfar #4162 · रौळस
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
( बोजा कमी ) बाजुस दाखल गट नंबर बाबत अर्जदार श्री.गणेश मचीन्द्र कुंदे यांचा अर्ज व एच डी एफ सी बँक लि शाखा पिंपळगाव बसवंत यांचेकडिल गहाणमुक्त लेख दस्त क्र. 1506/2026 दि. 4/5/2026 रोजी आल्यावरुन पुढिल बोजे कमी केले :- र.रु 1840000 , र.रु 904000 येणे प्रमाणे बोजे कमी केले. गावी अर्ज व सुची क्रमांक 2 गहाणमुक्त लेख दस्त आल्यावरुन बोजा कमीची नोंद केली.
अर्ज व गहाणमुक्त लेख दस्त दप्तरी फाईल