सातबारा Watch

← रौळस

Ferfar #4172 · रौळस

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
शुभम किशोर पाटस्कर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक :-30/10/2026 गहाणखत लिहून घेणार :- पंजाब नॅशनल बँक शाखा पिंपळगाव बसवंत गहाणखत लिहून देणार :- श्री.वैशाली सुभाष साळुंके यांनी दुय्यम निबंधक पिंपळगाव बसवंत यांचेकडील दस्त क्र.2765/2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे र.रु.1200000/-कर्ज घेऊन गट नंबर 41 क्षेत्र 0.4000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री.वैशाली सुभाष साळुंके यांनी अर्ज सुची क्र.2 ,दस्ताची छायाकित प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात र.रु. 1200000 चा बोजा दाखल केला . वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.