सातबारा Watch

← निफाड

Ferfar #18317 · निफाड

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
अक्षय दिनेश बावस्कार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे भाग्यश्री ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. निफाड, निफाड लिहून देणार : कर्जदार गणेश बाळासाहेब क्षिरसागर संमती देणार निवृत्ती मुरलीधर राऊत संमती देणार विजय एकनाथ व्यवहारे यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 4064 दिनांक 18/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,सूची क्र.2, मा. दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र 4064/2013 दिनांक 18/07/2013 दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला.