सातबारा Watch

← निफाड

Ferfar #18329 · निफाड

निफाड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1092
Talathi
अक्षय दिनेश बावस्कार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे निफाड येथील गट नंबर 1092 पैकी श्री पद्मनाभ संकुल मधील गाळा क्र 06 क्षेत्र 15.48 चौ मी, असे एकूण क्षेत्रफळ 15.48 चौ मी हि मिळकत लिहून देणार तरन्नुम आसिफ पठाण यांनी मे दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3747/2026 दि 22/10/2026 रोजी लिहून घेणार राजेंद्र दिगंबर जाधव र.रु 800000/- घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणार यांचे नाव गावी अर्ज व सूची क्र 2 मे दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर अधिकारात दाखल केले असे.