सातबारा Watch

← पिंपळस

Ferfar #5576 · पिंपळस

निफाड, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-18
Certified
—
Gat / Survey
225/1
Talathi
अमित दिगंबर उगले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026नोंदीचा प्रकार :- अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री लिहुन देणार:- माधुरी राजेंद्र गिरणारकर ,वंदना शिवाजी कर्पे ,शुभांगी जितेंद्र गुप्ता (खाता क्रमांक284) यांचे गट/सर्व्हे क्रमांक225/1 मधील सामाईक मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 3.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.55 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांनी त्यांचे सामाईक अविभक्त हिश्याचे 1/2 म्हणजेच निम्म्या हिश्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7750 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निकिता रेवनाथ पवार (खाता क्रमांक :-500755) गट/सर्व्हे क्रमांक 225/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7750 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक निफाड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3097 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5910000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.